भारीचं की..! Jio, Airtel,सारख्या कंपन्या ऑफर करणार 30 दिवसांचा प्लान; ‘TRAI’ने जरी केली यादी
TRAI : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने भारतातील सर्व दूरसंचार कंपन्यांच्या ३० दिवसांच्या प्रीपेड रिचार्ज योजना त्यांच्या वेबसाइटवर सूचीबद्ध केल्या आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही आता TRAI वेबसाइटवर 30 दिवसांच्या वैधतेसह Jio, Airtel, Vi, BSNL आणि MTNL चे प्रीपेड प्लॅन पाहू शकता. यासोबतच त्या प्लॅन्सची यादीही वेबसाइटवर देण्यात आली आहे जी पूर्ण महिन्याच्या वैधतेसह येतात. तर, TRAI … Read more