Transaction Limit : पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी जाणून घ्या लिमिट, नाहीतर तुमचे होईल आर्थिक नुकसान

Transaction Limit : सध्या अनेकजण बँकेच्या लांबच लांब रांगेत उभे राहून पैसे काढण्याचे टाळते. आता प्रत्येकजण GPay, PhonePay आणि Paytm सारख्या अॅप्सचा वापर करून आर्थिक व्यवहार करत आहेत. परंतु, आता या सर्व पेमेंट प्लॅटफॉर्मने ठराविक व्यवहार मर्यादा सेट केली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांची काहीशी निराशा झाली आहे. जर तुम्हीही हे अॅप्स वापरत असाल तर ही बातमी … Read more