Gold Price Today : खुशखबर! सोनं पुन्हा स्वस्त; सोन्याच्या किंमतीत झाली ‘इतकी’ घसरण

Gold Price Today : सोने खरेदीदारांसाठी (Gold buyers) एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात घसरण (Gold Rate Fall) झाली असून 24 कॅरेट सोने त्याच्या विक्रमी किमतीपेक्षा तब्ब्ल 5 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी (Golden Chance)आहे. जागतिक बाजारपेठेत (Global market) झालेल्या घडामोडींमुळे देशातल्या … Read more