Indian Railways : तुमचे रेल्वेचे तिकीट दुसऱ्यांना ट्रान्सफर करता येते का? काय सांगतो नियम जाणून घ्या
Indian Railways : अनेकजण रेल्वेने (Railway) प्रवास करतात. काही वेळेस प्रवाशांना आपले तिकीट दुसऱ्यांना ट्रान्सफर (Ticket Transfer) करायचे असते. परंतु, हे तिकीट दुसऱ्यांना कसे ट्रान्सफर करायचे हेच माहित नसते. प्रवाशांना आता आपले तिकीट दुसऱ्यांना ट्रान्सफर (Transfer) करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना (Railway Passengers) भुर्दंड सहन करावा लागणार नाही. भारतीय रेल्वेने (Indian Railways) जारी केलेल्या परिपत्रकानुसार, … Read more