New Launch : 108MP कॅमेरासह Infinix Note 12 Pro बाजारात लॉन्च, धमाकेदार फीचर्ससह जाणून घ्या किंमत

New Launch : Transition Group ने भारतात आपला शक्तिशाली कॅमेरा स्मार्टफोन Infinix Note 12 Pro लॉन्च (Launch) केला आहे. या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) ग्राहकांना (customers) शक्तिशाली प्रोसेसर तसेच पॉवरफुल बॅटरी आणि उत्कृष्ट रिफ्रेश रेट मिळणार आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत (Price) ते खरेदी करता येईल. जर तुम्ही देखील ते खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याबद्दल सविस्तर … Read more