छत्रपती संभाजीनगरची कनेक्टिव्हिटी वाढणार! औट्रम घाटातील १५ किमी बोगद्यासाठी ७००० कोटींचा प्रकल्प मंजूर
छत्रपती संभाजीनगर: सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 241 वरील कन्नड येथील औट्रम घाटात रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या संयुक्त विद्यमाने चार बोगदे बांधण्याचा निर्णय दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पाचा खर्च अर्धा-अर्धा वाटून घेण्यावर केंद्रीय रेल्वे आणि दळणवळण मंत्रालयात एकमत झाले आहे. सुमारे दीड दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला आता गती मिळणार … Read more