Rakshabandhanपूर्वी रेल्वेने घेतला मोठा निर्णय ; तब्बल 152 गाड्या रद्द, जाणून घ्या कारण
Rakshabandhan : भारतीय रेल्वेने (Indian Railways) रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan) सणापूर्वी बुधवारी 152 गाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. जर तुम्ही कुठेतरी ट्रेनने (Train) प्रवास करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी ही रद्द केलेली ट्रेनची यादी नक्की तपासा. भारतीय रेल्वेने बुधवारी 10 ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या मार्गांवर धावणाऱ्या 152 गाड्या रद्द केल्या आहेत. या सर्व गाड्या उत्तर प्रदेश, … Read more