7 seater car : तब्बल 20 किमी मायलेजसह येणाऱ्या ‘गरिबांची इनोव्हा’ कारची डिलिव्हरी सुरू !

7 seater car

7 seater car : ‘गरिबांची इनोव्हा’ म्हणून ओळख असणाऱ्या Renault Triber या कारला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. इनोव्हा घेणे प्रत्येक भारतीयाला शक्य नाही. कारण या कारची किंमत 25 लाखांच्या घरात आहे. परंतु तुम्ही Renault ची Triber ही कार स्वस्तात खरेदी करू शकता. दरम्यान नवीन नियमानुसार कंपनीकडून Kiger आणि Triber AMT मॉडेल्सची डिलिव्हरी सुरु करण्यात आली … Read more