नवीन Triumph Bonneville T120 लॉन्च, किंमत ऐकून बसेल धक्का

Triumph Motorcycles

Triumph Motorcycles India ने 2023 Bonneville T120 Black Edition (2023 Triumph Bonneville T120 Black Edition) भारतीय बाजारात Rs 11.09 लाख च्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केली आहे. 2023 Bonneville T120 Black ला एक नवीन पेंट थीम मिळाली आहे ज्यात मॅट फिनिश मिळत आहे. ही नवीन पेंट थीम सध्याच्या जेट ब्लॅक रंगात मिळत आहे. जेट ब्लॅक पेंट … Read more