Triumph New Bikes : ‘Triumph’ने भारतात लाँच केल्या 8 नवीन क्रोम एडिशन बाईक्स, बघा किंमत
Triumph New Bikes : मोटारसायकल निर्माता कंपनी ट्रायम्फने आपल्या 8 नवीन क्रोम लिमिटेड एडिशन बाईकवरून पडदा हटवला आहे. लवकरच या बाइक्स भारतातील रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. अहवालावर विश्वास ठेवला तर, या वर्षाच्या अखेरीस किंवा 2023 च्या सुरुवातीला या बाइक्सच्या डीलरशिप जगभरात सुरू होऊ शकतात. कंपनी केवळ एका वर्षासाठी क्रोम क्लॅशचे उत्पादन करेल. क्रोम एडिशन कंपनीच्या … Read more