Rajnigandha Farming: शेतकरी बांधवांनो ऐकलं व्हयं….! रजनीगंधा शेतीतुन कमी खर्चात मिळवा दुप्पट नफा, मेहनत पण आहे कमी; वाचा सविस्तर

Tuberose Farming: मित्रांनो खरं पाहता गेल्या अनेक दशकांपासून भारतात पारंपारिक पीक पद्धतीचा वापर करत शेतकरी बांधव शेती कसत आहेत. मात्र यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असून शेतकरी बांधवांना अपेक्षित असे उत्पन्न (Farmers Income) मिळत नाही. यामुळे शेतकरी बांधवांनी (Farmers) काळाच्या ओघात पीक पद्धतीत बदल करावा असा सल्ला दिला जातो. आज आपण आपल्या शेतकरी … Read more