Tripti Desai : तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश द्या, अन्यथा मार्च महिन्यात…, तृप्ती देसाई यांचा इशारा..
Tripti Desai : तुळजापूरच्या तुळजाभवानी माता मंदिरात नुकतेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या देवीच्या दर्शनाला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचे समोर आले असल्याची माहिती भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या देवीच्या मंदिरात भोपे कुटुंबातील महिलांना गाभाऱ्यात प्रार्थना करायला तसेच आराधना करायला … Read more