बिग ब्रेकिंग : कोर्टाबाहेर माजी सैनिकाचा गोळीबार ! नगर जिल्ह्यातील पत्नीचा मृत्यू… वाचा नेमकं काय घडलं?
AhmednagarLive24 : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील शिरुर न्यायालयाच्या बाहेर आज एका व्यक्तीने दोन महिलांवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. न्यायालयात घटस्फोटाची केस सुरु असताना कोर्ट परिसरात पतीने सासू आणि पत्नीवर गोळीबार केला. पोटगीच्या दाव्यासंदर्भात शिरूर न्यायालयात आलेल्या पत्नी आणि सासूवर पतीने पिस्तूलातून गोळीबार केला. पतीने चार गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या लागून पत्नीचा जागीच … Read more