Tulsi Direction : नेहमी घराच्या या दिशेला लावा तुळशीचे रोप, घरात नांदेल सुख-शांती; होईल धनलाभ
Tulsi Direction : हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्व आहे. तसेच प्रत्येकजण तुळशीला पवित्र मानतो. तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. त्यामुळे घराच्या अंगणात स्वच्छ ठिकाणी तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. तुळशीचे रोप योग्य दिशेला लावणे गरजेचे अन्यथा ते चुकीच्या ठिकाणी लावल्यानंतर अशुभ मानले जाते. अनेकदा तुळशीचे रोप लावताना दुर्लक्ष केले जाते. मात्र … Read more