Tunwal Sport 63 Mini : दमदार इलेक्ट्रिक बाइक ! 50 हजारांपेक्षा कमी किंमत आणि रेंज 70 किमी; जाणून घ्या तगडे फीचर्स

Tunwal Sport 63 Mini : देशात पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अशा वेळी लोकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. जर तुम्हीही भारतीय बाजारपेठेत एका स्वस्त व प्रवासाला परवडणाऱ्या बाइकची वाट पाहत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत कमी किमतीच्या ई-बाईकला … Read more