Tur Rate : तूर उत्पादक शेतकरी होणारं मालामाल! ऑक्टोबरपर्यंत तुरीचे दर 11 हजारांच्या घरात जाण्याची शक्यता
Tur Rate : भारतात तुरीची लागवड (Tur Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यात देखील तूर लागवडीखालील (Tur Cultivation) क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी बांधव (Farmer) तूर पिकावर (Tur Crop) अवलंबून असतात. राज्यातील तुर उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Tur Grower Farmer) एक दिलासादायक बातमी देखील आता समोर येत आहे. खरं पाहता सध्या तुरीला अपेक्षित असा … Read more