शेतकऱ्यांसाठी खुशखबर; ‘या’ कारणामुळे तुरीचे दर जाणार 9 हजार पार !
Tur Rate Increased : सोयाबीन आणि कापूस बाजारात अपेक्षित भावात विक्री होत नसतानाच शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता बाजारात सोयाबीन, कापूस तसेच कांदा या नगदी पिकांना खूपच कमी भाव मिळत असून शेतकरी राजा यामुळे बेजार झाला आहे. मात्र राज्यातील तुर उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळत आहे. गेल्या काही … Read more