Turmeric Farming : हळद शेती करण्याचा बेत हाय का? मग या जातीच्या हळदीची शेती करा ; लाखोत कमाई होणार
Turmeric Farming : अलीकडे शेतकरी बांधव हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. विशेष म्हणजे हळदीच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगला बक्कळ नफा मिळू लागला आहे. हळद हा भारतीय जेवणात वापरला जाणारा मुख्य मसाला आहे. खरीप हंगामात इतर पिकांसोबत आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव त्याची लागवड करत असतात. शेतकरी संपूर्ण शेतात हळद लागवड करू शकतात किंवा … Read more