बिग ब्रेकिंग : लडाखमध्ये मोठी दुर्घटना ! 7 जवान शहीद
नवी दिल्ली : लडाखच्या (Ladakh) तुरतुक सेक्टरमध्ये (Turtuk Sector) भारतीय लष्कराच्या (Indian Army) वाहनाला अपघात (accident) झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयने (ANI) दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात सात जवान शहीद झाले (Seven young martyrs) आहेत, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था एएनआयने लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न … Read more