TVS EV Scooter : आता पेट्रोल पंपावर जाणे विसरा! घरी आणि TVS ची ही स्टायलिश स्कूटर, सिंगल चार्जवर धावेल 100 किमी…

TVS EV Scooter : देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत चालल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. तसेच देशात महागाई वाढत असल्याने सामान्य नागरिकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील वाहने वापरणे नागरिकांना आता न परवडण्यासारखे झाले आहे. म्हणूनच ऑटो क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने निर्मिती करण्याकडे भर दिला आहे. … Read more