TVS iQube Electric ST : 145 किमी ड्रायव्हिंग रेंजसह ‘ही’ आहे TVS ची डॅशिंग स्कूटर, जाणून घ्या किंमत, फीचर्स
TVS iQube Electric ST : भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कार व बाइक लॉन्च होतात. अशा वेळी लोक प्रवासाला परवडणाऱ्या बाइक खरेदी करत असतात. आज आम्ही अशीच एक स्कूटर घेऊन आलो आहे जी तुम्हाला प्रवासदरम्यान खूप मायलेज देईल. जाणून घ्या याविषयी… एका पूर्ण चार्जमध्ये अंदाजे 145 किमी TVS ची ही डॅशिंग स्कूटर एका पूर्ण चार्जमध्ये सुमारे … Read more