Honda Activa ला टक्कर देण्यासाठी आली TVS ची नवीन Jupiter Classic स्कूटर, बघा किंमत

TVS Jupiter

TVS Jupiter : TVS मोटरने ज्युपिटर स्कूटरचा नवीन प्रकार लॉन्च केला आहे. ज्युपिटर क्लासिक या नावाने नवीन व्हेरियंट लॉन्च करण्यात आला आहे. ही टॉप-स्पेक आवृत्ती आहे. TVS Jupiter Classic किंमत 85,866 रुपये (एक्स-शोरूम) आहे. TVS ने 50 लाख वाहनांची उपलब्धी साजरी करण्यासाठी ज्युपिटर क्लासिक लॉन्च केली आहे. कंपनीने हे दोन रंग पर्यायांमध्ये सादर केले आहे … Read more