‘TVS’ने गुपचूप लॉन्च केली “ही” बाईक, किंमत खूपच कमी
TVS देशातील उत्कृष्ट बाईक डिझाइन आणि कामगिरीसाठी ओळखली जाते. हे तंत्रज्ञान सतत अद्ययावत करते आणि बाइक्सचे अपडेटेड मॉडेल्स लाँच करत राहते. आता TVS ने आपल्या सर्वाधिक विकल्या जाणार्या बाईक TVS Apache 160 चा एक नवीन प्रकार लाँच केला आहे, या बाईकची कार्यक्षमता आणखी सुधारली आहे. तुम्हाला या बाइकमध्ये तीन मोड मिळणार आहेत, जे तुम्हाला वेगवेगळ्या … Read more