Festive Discount: बाबो .. ‘या’ लोकप्रिय बाईकवर मिळत आहे तब्बल ‘इतका’ डिस्काउंट ; बाईक खरेदीसाठी तुफान गर्दी

Festive Discount: सणासुदीच्या काळात (festive season) विविध वाहन उत्पादक (automobile manufacturers) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक खास ऑफर (offers) देतात. TVS मोटर कंपनी (TVS Motor Company) या सणासुदीच्या हंगामात आपल्या लोकप्रिय मोटरसायकल TVS Star City Plus वर उत्तम ऑफर घेऊन आली आहे. कंपनीच्या ऑफर अंतर्गत ही बाईक खरेदी केल्यास ग्राहकांना 8,000 रुपयांपर्यंतचा मोठा नफा मिळेल. जर … Read more