Twitter Owner Elon Musk: मार्केटमध्ये खळबळ ! भारतीय टीमबाबत इलॉन मस्कने घेतला ‘हा’ धक्कादायक निर्णय ;अनेक चर्चांना उधाण

Twitter Owner Elon Musk:  ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांनी भारतातील कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे भारतात जवळपास 250 कर्मचारी होते. कंपनीने कर्मचाऱ्यांना मेल पाठवून कळवले होते की, शुक्रवारी कामावरून कमी करण्यात येईल. इलॉन मस्कने नुकतेच ट्विटर विकत घेतले. मस्क ट्विटरचा मालक होताच, मस्कने प्रथम भारतीय वंशाचे सीईओ पराग … Read more