बातमी कामाची ! दुचाकीचा इन्शुरन्स काढलेला नसेल तर किती दंड भरावा लागतो ? वाचा सविस्तर
Two Wheeler Insurance : आपल्यापैकी अनेकजण दुचाकी वापरत असतील. दैनंदिन कामासाठी दुचाकी वापरणाऱ्यांची संख्या आपल्या देशात खूपच अधिक आहे. विशेष म्हणजे दुचाकींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक दुचाकीची संख्या पाहायला मिळत आहे. दरम्यान दुचाकी वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दुचाकीचा इन्शुरन्स काढलेला नसेल तर … Read more