Best Electric Scooter : जबरदस्त! 110 किमीची रेंज देणाऱ्या या इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वत्र चर्चा, यात आहेत खास फीचर्स; वाचा

Best Electric Scooter : बदलत्या काळानुसार, देशात इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइकची मागणी खूप वेगाने वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel) दरात वाढ हे त्यामागचे कारण आहे. त्याचप्रमाणे, आज आम्ही तुम्हाला तुनवालच्या इलेक्ट्रिक स्कूटर Tunwal Sport 63 Mid, इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्माता कंपनीबद्दल (two wheeler manufacturer) सांगत आहोत, जे तुमच्या बजेटमध्ये असेल. तसेच ते … Read more