Land Measurement: जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा लागतो? किती आहेत जमीन मोजणीचे प्रकार? किती लागतात पैसे? वाचा माहिती
Land Measurement:- जमिनी विषयी दोन शेतकऱ्यांमध्ये किंवा दोन भावा भावांमध्ये देखील अनेक मुद्द्याला धरून वाद होतात. यामध्ये शेती रस्ता, शेतीच्या बांधावरून,एखाद्याच्या शेतामध्ये अतिक्रमण इत्यादी मुद्द्यांना धरून बऱ्याचदा वाद उद्भवतात व कधी कधी हे वाद कोर्टाच्या दारात देखील जातात. यामध्ये जर आपण जमिनीची हद्द किंवा बांध कोरणे याबाबत जर काही वाद असेल तर मात्र जमिनीची मोजणी … Read more