Astro Tips : घरात मनी प्लांट लावताना करू नका ‘या’ चुका, गरिबीला द्याल आमंत्रण…

Astro Tips

Astro Tips : आपण भारतातील बहुतेक घरांमध्ये मनी प्लांट पहिले असेल. घरामध्ये मनी प्लांट लावण्यामागे प्रत्येकाचे वेगळे कारण असते, तर काहीजण दुसऱ्यांना पाहून ते घरात लावतात, पण मनी प्लांटशी संबंधित काही नियम वास्तुशास्त्रात सांगितले आहेत. ज्यानुसार तुम्ही ते घरात आणले पाहिजे, अन्यथा त्याचे वाईट परिणाम जाणवतात. वास्तुशास्त्रात झाडे आणि वनस्पतींना खूप महत्त्व दिले गेले आहे. … Read more