Types Of Number Plates : नंबर प्लेटचे प्रकार किती? तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या
Types Of Number Plates : रस्त्यावर अनेक प्रकारची वाहने धावत असतात. वेगवेगळ्या रंगांची नंबरप्लेट असलेली वाहने रस्त्यावर फिरताना तुम्ही अनेकदा पाहिली असतील. प्रत्येक वाहन त्याच्या रंगानुसार त्याच्या विभागाला न्याय देतो. याद्वारे वाहने कोणत्या वापरासाठी वापरली जात आहेत हे सहज ओळखता येईल. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला भारतात चालणाऱ्या प्रत्येक नंबर प्लेटचा खरा अर्थ आणि त्याचा … Read more