Health Tips : वजन कमी करण्यासाठी तुम्हीही भात बंद केला आहे का?; मग नक्की वाचा ही बातमी !
Health Tips : आजकालच्या या धावपळीच्या जीवनात सर्वांनाच वाढत्या वजनाचा त्रास होत आहे. अशा स्थितीत बरेच जण भात खाणे बंद करतात, कारण सर्वांचा असा समज आहे की, भात खाल्ल्याने वजन वाढते. तसेच काही लोक चपाती खाणे बंद करतात. अशा स्थितीत, सर्वात मोठा प्रश्न पडतो की खरंच चपाती किंवा भात न खाल्ल्याने आपल्या वजनावर परिणाम होतो … Read more