Udayanaraje : बँक, संस्था, लोकांचे पैसे खाल्ले दुर्दैवाने सांगावसं वाटतं हे लोक मोठ्या घराण्यात जन्माला आले कसे?’

Udayanaraje : सातारचे खासदार उदयनराजे आणि आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात नेहेमी टीका टिप्पणी सुरू असतात. आता उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर अनेक आरोप केले आहे. जर लोकांनी सांगितले की, उदयनराजेंनी पैसे खाल्लेत तर मी मिशा काढून टाकेन, असे उदयनराजे म्हणाले. तसेच ते म्हणाले, माझं एक ठाम मत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या आणि आम्हाला सांगा … Read more

Udayanraje : उदयनराजेंचा अंदाजच वेगळा! चिमुकल्यांनाही पडली भुरळ, शाळेला निघालेली रिक्षा थांबवली, आणि…

Udayanraje : सातारचे खासदार उदयनराजे यांचा अंदाजच वेगळा आहे. यामुळे त्यांची अफाट लोकप्रियता आहे. यामुळे ते सारखेच चर्चेत असतात. साताऱ्यात उदयनराजे हे विविध भूमिपूजनाच्या कार्यक्रमांसाठी आलेले होते. त्यावेळी शाळेत जाण्याऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष त्यांच्यावर पडले आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्यांनी वाटेतच रिक्षा थांबवली. यावेळी उदयनराजेंनेही मोठ्या उत्साहाने त्यांच्यासोबत फोटो काढून घेतला. अनेकांना असा प्रत्यय साताऱ्यात येतो. … Read more