Aadhar Card : अरे वा .. ! आता आधार कार्डसाठी चिंता करण्याची गरज नाही ; UIDAI ने केली ‘ही’ मोठी घोषणा

Aadhar Card :  आजच्या काळात आधार कार्ड (Aadhar Card) हे तुमच्या ओळखीचे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज (document) बनले आहे. सरकारी योजनांचा (government schemes) लाभ घ्यायचा असेल किंवा बँकेशी (bank) संबंधित कोणतेही काम असो, जवळपास सर्वत्र आधार कार्डची आवश्यकता असतेच. प्रत्येक क्षेत्रात आता आधारची गरज वाढत आहे मात्र त्यासंबंधित समस्या सोडवण्यासाठी तितके आधार सेवा केंद्र (Aadhaar Seva … Read more