Shivsena Symbol : ..तर निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द होऊ शकतो!! घटनातज्ञांनी सांगितले नाव आणि चिन्हाचे पुढेचे सगळे गणित..
Shivsena Symbol : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिले आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. असे असताना आता पुढची रणनीती कशी असायला पाहिजे, याबाबत उद्धव ठाकरे चाचपणी करत आहेत. असे असताना आता घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होईपर्यंत निवडणूक आयोगाने … Read more