Electric Bike : प्रतीक्षा संपली! Ultraviolette F77 इलेक्ट्रिक बाइक भारतात लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ट्ये
Electric Bike : EV स्टार्टअप Ultraviolette ने दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक Ultraviolette F77 लाँच केली आहे. कंपनीने या बाइकचे तीन व्हेरियंट बाजारात आणले आहेत. कंपनीने या बाइकसाठी बुकिंग विंडो उघडली आहे आणि जानेवारी 2023 मध्ये बेंगळुरू येथून या बाइकची डिलिव्हरी सुरू होईल. Ultraviolette ने ज्या तीन प्रकारांसह ही बाईक लॉन्च केली आहे, … Read more