Business Idea : पावसाळ्यात सुरु करा हा व्यवसाय, ५००० गुंतवा आणि बंपर कमाई करा, जाणून घ्या व्यवसायाबद्दल
Business Idea : राज्यात आणि देशात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले आहे. पावसाळ्यातही काही व्यवसाय (Rainy business) सुरु करता येऊ शकतात. या व्यवसायातून तुम्ही बंपर कमाई करू शकता. पावसाळ्यात ही अशी उत्पादने आहेत, ज्यांना खेड्यापासून शहरांपर्यंत मोठी मागणी असते. आज तुम्हाला छत्री (Umbrella), रेनकोटच्या (Raincoat) व्यवसायाबद्दल सांगत आहोत. पावसाळ्यात छत्र्यांची सर्वाधिक गरज असते. त्याच वेळी, भारतात … Read more