साडेपाच लाखांची १२९ गांजाची झाडे जप्त
Ahmednagar News : तालुक्यातील आखतवाडे शिवारात मोसंबीच्या बागेत लावलेली तब्बल ५ लाख ६५ हजार रुपयांची ११३ किलो वजनाची १२९ गांजाची झाडे शेवगाव पोलिस पथकाने छापा टाकून जप्त केली आहेत. याप्रकरणी एका आरोपीस अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील आखतवाडे शिवारात बोरलवण वस्तीवर गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली होती. या … Read more