84 लाख रुपये पॅकेज असलेली नोकरी सोडली आणि कपडे धुण्याचा व्यवसाय केला सुरु! आज हा व्यवसाय आहे 100 कोटीच्या घरात

arunaabh sinha

काही व्यक्ती इतके अचाट आणि अचंबित करणारे काम करतात की काम पाहून आपल्याला विश्वास बसत नाही. आता लाखो रुपये पगाराची नोकरी जर कोणाला राहिली तर त्या नोकरीला लाथ मारून एखादा व्यवसाय करण्याचे कोणी ठरवले तर त्याला अजून देखील वेड्यांच्या गणतीत समाज काढत असतो. कारण आरामशीर आयुष्य जगायचे सोडून काहीतरी जोखीम पत्करून काहीतरी वेगळे करणे म्हणजे … Read more