Under 7 Lakh CNG Cars : 7 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये येतात या 4 सुपरहिट CNG कार, देतात 35 Kmpl मायलेज
Under 7 Lakh CNG Cars : देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कार कंपन्यांकडून त्यांच्या शानदार CNG कार सादर केल्या आहेत. त्यांच्या CNG कारला ग्राहकांची प्रचंड मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकीचा CNG सेगमेंट मजबूत असल्याचे पाहायला मिळत आहे. तुमचेही बजेट CNG कार खरेदीसाठी 7 लाख रुपये असेल तर काळजी करू नका. … Read more