MG Gloster 2022 : आज लॉन्च होणार MGची ही आलिशान 7 सीटर SUV, कारमध्ये असतील हे खास फीचर्स; जाणून घ्या

MG Gloster 2022 : MG Motors आपली 7 सीटर SUV MG Gloster भारतात नवीन घेऊन येत आहे. कंपनी आज (31 ऑगस्ट) रोजी ही कार लाँच (Launch) करणार आहे. मात्र लॉन्च होण्याआधीच कारविषयी काही महत्वाची माहिती लीक झाली आहे. ज्यावरून असा अंदाज लावला जात आहे की कारच्या बाहेरील भागात फार मोठे बदल दिसत नाहीत. मात्र, काही … Read more