रवींद्र जडेजाला दुहेरी झटका ! पहिल्यांदा कर्णधारपद हिसकावून घेतले आणि आता होणार IPL मधून बाहेर !
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा हंगाम आता प्लेऑफच्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. यावर्षी चेन्नई सुपर किंग्सने (CSK) चांगली कामगिरी केली नसून आता अजून एक झटका चेन्नईला बसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोसमाच्या सुरुवातीला कर्णधारपदाची (captaincy) धुरा सांभाळणारा रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आता संपूर्ण स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. वास्तविक, जडेजा सध्या दुखापतीशी झुंजत आहे. … Read more