Foods To Avoid : सकाळी रिकाम्या पोटी करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, आरोग्यासाठी ठरू शकतं धोकादायक !
Foods To Avoid : बहुतेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. गरम चहासोबत बिस्किटे किंवा ब्रेड मिसळल्यास त्याची चव आणखीच वाढते. चहानंतर लोकांना नाश्ता करायला आवडतो, ज्यामध्ये पोहे, समोसे, ऑम्लेट, फळांचा रस इत्यादींचा समावेश असतो. पण सकाळी रिकाम्या पोटी काहीही खाण्यापूर्वी थोडी काळजी घेतली पाहिजे. कारण असे काही खाद्यपदार्थ आहेत, जे रिकाम्या पोटी खाणे कधीही … Read more