खाद्यतेल प्रतिलिटर २० रुपये स्वस्त हाेणार

Money News:खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) बदल करण्याच्या सूचना खाद्यतेल कंपन्यांना दिले असून त्यामुळे आगामी काळात खाद्य तेलाचे दर प्रति लिटर किमान २० रुपये घटण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने बुधवारी देशभरातील खाद्यतेलाच्या व्यापाराशी संबंधित आगाऊ भागधारकांची बैठक घेतली. या बैठकीत आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत झालेली घसरण लक्षात घेऊन कंपन्यांना किमतीत कपात करण्याचे … Read more