Bank Fraud : अरे वा .. आता फसवणुकीला बसणार आळा ! सरकार कायद्यात करणार ‘हा’ मोठा बदल
Bank Fraud : जगात दररोज तंत्रज्ञान (technological) आणि नवनवीन गोष्टींचा (new things) शोध होत असल्याने फसवणूक (fraud) आणि सायबर गुन्ह्यांच्या (cybercrime) घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्यात लक्षणीय वाढ झाली आहे. बँकिंग आणि सायबर घोटाळे टाळण्यासाठी केंद्र सरकार (central government) मोठ्या प्रमाणावर तयारी करत आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय दूरसंचार आणि आयटी मंत्री … Read more