Women Health Tips : या महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका दुप्पट ! तुम्ही तर नाही ना त्यात ?

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 Women Health Tips :- चुकीच्या आहार आणि जीवनशैलीमुळे वजन वाढणे सामान्य झाले आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. वजन वाढल्याने शरीरात अनेक आजार वाढू लागतात. एका संशोधनात असे समोर आले आहे की ज्या महिलांचे वजन जास्त आहे त्यांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका दुप्पट असतो. यासाठी ब्रिस्टल … Read more