Airtel Prepaid Plan : 84 दिवसांच्या वैधतेसह वापरता येईल अनलिमिटेड 5G डेटा, किंमत 10 रुपयांपेक्षाही कमी..

Airtel Prepaid Plan

Airtel Prepaid Plan : Airtel कडे आपल्या ग्राहकांसाठी अनेक शानदार रिचार्ज प्लॅन आहेत. यात पोस्टपेड आणि प्रीपेड रिचार्जचा समावेश आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅन घेऊ शकता. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास प्लॅन आणला आहे. ज्यात ग्राहकांना 84 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड 5G डेटा वापरता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्लॅनची प्रतिदिन किंमत 10 रुपयांपेक्षाही कमी आहे. … Read more