अविवाहित जोडपं हॉटेलच्या एका रूम मध्ये राहू शकत का ? कायदा काय सांगतो
UnMarried Couple Rights : अविवाहित जोडप्यांसाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. जर तुम्हीही अविवाहित असाल आणि तुमच्या पार्टनरला ट्रीप साठी घेऊन जाण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्त्वाची राहणार आहे. खरे तर अनमॅरीड कपलला म्हणजेच अविवाहित जोडप्यांना कुठे फिरायला जायचे असेल तर वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. एकतर भारतीय समाजात लग्नाआधी … Read more