अहिल्यानगर महानगरपालिकेकडे शिक्षकांचे ५ महिन्यांचे पगार रखडले! हप्ता थकला, सिबील झाला खराब, घर चालवण्यासाठी आली उसनवारीची वेळ

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महानगरपालिकेच्या शाळांमधील ४३ शिक्षक, ४ शिक्षकेतर कर्मचारी आणि ११० निवृत्तीवेतनधारक यांचे पगार नोव्हेंबर २०२४ पासून रखडले आहेत, कारण महानगरपालिकेने पगारासाठी आवश्यक ५० टक्के अनुदान दिलेले नाही. यामुळे शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनपाच्या १० मराठी आणि २ उर्दू माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांनी खासगी शाळांशी स्पर्धा करत लोकसहभागातून शाळांचा … Read more