Upcoming Brezza CNG : आता इंधन दरवाढीची काळजी मिटली..! ‘या’ दिवशी लॉन्च होणार Brezza चे CNG मॉडेल; जाणून घ्या लीक माहिती

Upcoming Brezza CNG : देशात इंधनाचे दर (Fuel rates) गगनाला भिडले आहेत. अशातच लोक इलेक्ट्रिक व CNG वाहनांकडे (CNG vehicles) वळाले आहेत. जर तुम्हीही नवीन कार खरेदीच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी Brezza चे CNG प्रकार लॉन्च (Launch) करण्यासाठी सज्ज आहे. पोर्टफोलिओमधील हे … Read more