इलेक्ट्रिक कार खरेदी करताय ? 11 सप्टेंबरला MG लाँच करणार ‘ही’ नवीन EV, टाटा अन महिंद्राला टक्कर देणार
Upcoming Electric Car : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढली आहे. ग्राहकांकडून इलेक्ट्रिक गाड्यांना चांगली पसंती मिळू लागली आहे. यामुळे आता आघाडीच्या कार उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक कार मॅन्युफॅक्चर करण्यावर विशेष भर देत आहेत. तथापि सध्या भारतात इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचं बॉस आहे. टाटाचा इलेक्ट्रिक सेगमेंट चा पोर्टफोलिओ खूपच स्ट्रॉंग आहे. सध्या तरी … Read more